पुण्यात कोयता गँगचा हैदोस कायम
पुणे दि १६(प्रतिनिधी)- पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारून देखील पुण्यात कोयता गँगची दहशत कायम आहे. आता पुण्यात कोयत्याने केलेल्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.तर एका लग्नात देखील राडा घालण्यात आला आहे.…