उद्धव ठाकरेंच्या मशालीतला आणखी एक शिलेदार निखळला
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जाणारे माजी मंत्री सुभाष देसाईंच्या मुलाने दोन दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आज आणखी ठाकरेंच्या जवळचे नेते असलेले माजी मंत्री दीपक सावंत शिवसेनेत प्रवेश करणार आहे.…