Latest Marathi News
Browsing Tag

Dilip sopal

‘बार्शीमधील आगाऊ माणसांसाठी आठवड्यातून दोन तास वेळ देणार’

बार्शी दि ३० (प्रतिनिधी)- बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी येथे पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना टोला लगावला आहे. राऊत यांच्या संपत्तीची चाैकशी होणार असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदराने पालन करणार,एक एक…

माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या बंगल्यावर स्फोटक हल्ला

बार्शी दि ३(प्रतिनिधी)- माजी मंत्री आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या बंगल्यासमोर, गेटच्या आतमध्ये पाच जणांनी आदलीसारखी स्फोटके फोडली आहेत. या प्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र,…

दम असेल तर… पासून दारुची बाटलीचा बार्शीत कलगीतुरा

बार्शी दि ३(प्रतिनिधी)- बार्शी तालुक्यातील राजकारणात सोपल आणि आमदार राऊत यांचे विळ्याभोपळ्याचे नाते आहे. त्यांच्यातील राजकीय संघर्षाला हिंसक घटनांचीही किनार आहे. त्यांच्यात सतत वाद होत असतात. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने सोपल…

तुम्ही तर काय धुतल्या तांदळासारखे आहात काय?

बार्शी दि २६ (प्रतिनिधी) - दिलीप सोपल यांना ईडीच्या चौकशीचे आव्हान देणा-याआमदार राजेंद्र राऊत यांना दिलीप सोपल यांनी जोरदार प्रत्युत्तर देत 'तुम्ही काय धुतल्या तांदळासारखे आहात काय? दोघांचीही चाैकशी लावू म्हणजे दूध का दूध पानी का पानी होऊन…

‘एवढीच मग्रुरी असेल तर इकडे ईडी, इन्कम टॅक्स आहे’

सोलापूर दि १९ (प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यातील राजकारण कायमच व्यक्ती केंद्रित राहिलेले आहे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यात कायमचे काट्याची टक्कर पहायला मिळाली आहे. पण आता भाजपात गेल्यानंतर राजेंद्र राऊत…
Don`t copy text!