सततच्या संशयाला वैतागून प्रेयसीने केली प्रियकराची हत्या महाराष्ट्र खबर टीम हत्या करुन आत्महत्येचा बनाव
पुण्यात प्रेयसीने चाकूने वार करत केली प्रियकराची हत्या महाराष्ट्र खबर टीम पुणे दि २९(प्रतिनिधी)- अभ्यासासाठी खोलीवर गेलेल्या प्रेयसीने प्रियकराचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वाघोली परिसरातून समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली…