गुलाम नबी आझाद राजकारणाची नवी इनिंग सुरु करणार
दिल्ली दि २६ (प्रतिनिधी) - काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती. पण अनपेक्षित धक्का देत त्यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे.…