Latest Marathi News
Browsing Tag

Inc maharashtra

काँग्रेसची आगामी लोकसभेसाठीची रणनिती ठरली

मुंबई दि २(प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी दोन दिवस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. आगामी निवडणुकीत मोठा विजय कसा संपदान करायचा यावर या बैठकीत विचारमंथन केले जाणार आहे. प्रत्येक जागेचा आढावा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.…

काँग्रेसची २ व ३ जून रोजी लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक

मुंबई दि १(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने टिळक भवन या पक्ष कार्यालयात २ व ३ जून रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या…

बाळू धानोरकरांना हजारो लोकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप

चंद्रपूर दि ३१(प्रतिनिधी)- काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. बाळू धानोकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यस्कार करण्यात आले. काँग्रेसचे अध्यक्ष…

खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने कर्तृत्वान तरुण नेतृत्व हरपले

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- खासदार बाळू धानोरकर यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून येऊन मेहनत आणि लोकसेवेच्या बळावर नावारूपास आलेले तरुण कर्तृत्वान नेतृत्व हरपले आहे अशा शोकभावना काँग्रेस…

खासदार बाळू धानोरकरांच्या निधनावर नाना पटोलेंकडून दु:ख व्यक्त

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- काँग्रेस पक्षाचे तडफदार लढवय्ये नेते, चंद्रपूरचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या आकस्मिक निधनाने मन सुन्न झाले आहे. हॉस्पिटलमधील उपचारानंतर ते पुन्हा बरे होऊन येतील असे वाटत असतानाच अचानक त्यांच्या निधनाची…

धर्मांध व जातीवादी भाजपाला पराभूत करणे हेच काँग्रेस पक्षाचे लक्ष्य

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महत्वाची बैठक बोलावली आहे. टिळक भवन या पक्ष कार्यालयात २ व ३ जून रोजी लोकसभा मतदारसंघ निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला राज्यातील…

भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार नाही

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- विधानसभा व लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढताना मेरिटनुसारच जागा वाटप…

राज्यात दंगलीस चिथवणी देणाऱ्या आशिष शेलारांना अटक करा

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्यातील वातावरण अशांत करुन धार्मिक दंगली भडवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. भाजपाचे आशिष शेलार, नितेश राणे सारखे लोक सामाजिक द्वेष वाढवणारी प्रक्षोक्षक विधाने सातत्याने करत आहेत. मणिपूरमधील गोहत्येची चित्रफीत…

भागवतांना भेटल्यानंतर वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा?

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- वादग्रस्त सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरु झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते वानखेडेंचा बचाव करण्यासाठी सरसावले आहेत. समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी असताना नागपुरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक…
Don`t copy text!