Latest Marathi News
Browsing Tag

Inc maharashtra

कर्जासाठी शेतकऱ्यांवर स्वतःचे अवयव विकण्याची वेळ येणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भारतीय जनता पक्षाच्या राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली आहे.…

नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरला?

नांदेड दि १२(प्रतिनिधी)- नांदेड लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र अशोक चव्हाण यांचा पराभव करत भाजपाने तो मतदारसंघ स्वतःकडे खेचून घेतला. पण आता पुन्हा एकदा हा मतदारसंघ स्वतः कडे…

शेतकऱ्यांची दिवाळी अंध:कारमय करणाऱ्या भाजपा सरकारचा धिक्कार

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे सातत्याने सांगत आहोत त्याचा प्रत्यय आजही येत आहे. राज्यातील अनेक भागात दुष्काळ पडलेला असताना भाजपा सरकारने फक्त सत्ताधारी पक्षांच्या आमदारांचे मतदारसंघ असलेल्या ४०…

मुख्यमंत्र्यांचे ‘वर्षा’ निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ आहे का?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर सर्वसामान्य लोकांना प्रवेश मिळणे मुश्कील असते. वर्षा वर प्रवेश देताना विविध पातळ्यांवर सुरक्षेची तपासणी केली जाते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात वर्षावर…

अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटल उद्योगपती मुकेश अंबानींच्या घशात घालण्याचा डाव

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- मुंबईतील अंधेरी भागात असलेले सेव्हन हिल्स हे प्रशस्त व १५०० बेड्सचे रुग्णालय मुंबईकरांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरू शकते. आंध्र प्रदेशातील एक खाजगी कंपनी हे रुग्णालय चालवत होती पण ही कंपनी…

मराठा आरक्षणावरील आमच्या भुमिकेबद्दल नितेश राणेंनी पिताश्रींना विचारावे

मुंबई दि २ (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणप्रश्नावर काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आणि ती वेळोवेळी काँग्रेसने जाहीर केलेली आहे पण भाजपाचे आमदार नितेश राणे यांना त्याची माहिती नसावी म्हणून अज्ञानातून त्यांनी काँग्रेसची भूमिका विचारली आहे.…

पेटता महाराष्ट्र नको छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- राज्यातील आरोग्य विभागात सावळा गोंधळ सुरु आहे, अपुरे कर्मचारी असल्याने त्याचा सार्वजिनक आरोग्य सेवेवर काय परिणाम होतो ते ठाणे, नाशिक, नांदेड व नागपूरमध्ये मागील महिन्यात झालेल्या घटनांवरून दिसले आहे. आरोग्य विभागात…

प्रधानमंत्री पीकविमा योजना मोदींच्या मित्रांच्या फायद्यासाठी

जळगाव दि २८(प्रतिनिधी)- राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरु केल्याचा ढोल बडवत आहे पण ते खरे नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांचा हप्ता विमा कंपन्यांना देते. केंद्र व राज्य सरकार जो पैसा विमा कंपन्यांना देतात तो जनतेचाच…
Don`t copy text!