Latest Marathi News
Browsing Tag

Live in relactionship

लिव्ह ईनमध्ये राहणाऱ्या तरुणीची प्रियकराने केली हत्या

लखनऊ दि २३(प्रतिनिधी)- भारतात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये वाद होण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. आता लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये असलेल्या जोडप्यात झालेल्या किरकोळ वादातून प्रियकारानं प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या केल्याचा…

हडपसरमध्ये पत्नीला पळवल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला

पुणे दि १७(प्रतिनिधी)- आपल्या पत्नीसोबत एक तरुण लिव्ह इनमध्ये राहत असल्याने संतापलेल्या पतीने एकाने तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना हडपसरमध्ये घडली आहे. यासंदर्भात हडपसर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. रात्री हा प्रकार घडला आहे.…

विवाहित प्रियकराने केली लिव्ह इन पार्टनर प्रेयसीची हत्या?

कोलकत्ता दि २५(प्रतिनिधी)- लेफ्टनंट कर्नलला पश्चिम बंगालच्या कोलकाता येथून अटक करण्यात आली. कर्नलवर त्याच्या लिव्ह-इन पार्टनरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे तो विवाहित असून त्याला मुले आहेत. या प्रकारामुळे खळबळ उडाली…

पुण्यात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरूणाची आत्महत्या

पुणे दि १८ (प्रतिनिधी)- पुण्यात लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धायरी परिसरात ही घटना घडली आहे. कटरने गळा चिरून घेऊन त्याने आत्महत्या केली आहे. महेश राजाराम तवंडे असे त्या तरुणाचे नाव आहे.…
Don`t copy text!