पुण्यातील महाविकास आघाडीचे हे १९ नगरसेवक भाजपाच्या वाटेवर? महाराष्ट्र खबर टीम पुणे दि ७(प्रतिनिधी)- विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. अशातच, या निवडणुकांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका निर्णयामुळे पुणे शहरातील एक बडा नेता भाजपात…