Latest Marathi News
Browsing Tag

Mahavikas aghadi

महाविकास आघाडीचे लोकसभेचे जागावाटप निश्चित, मतदारसंघही ठरले?

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यात महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. कारण महाविकास आघाडीचे जागा वाटप जवळपास निश्चित झाले आहे.…

राज्यातील ज्वलंत प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवा

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- राज्यात सध्या मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून या समाज घटकांमध्ये सरकारबद्दल तीव्र नाराजी व संताप आहे. या समाजांकडून आरक्षणची मागणी होत असताना सरकारी पातळीवर समाधानकारक काम होताना दिसत नाही.…

ठाकरे नाक घासून माफी मागा, अन्यथा तीव्र आंदोलन

नागपूर दि २०(प्रतिनिधी)- कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले व मविआने महाराष्ट्राची…

आरक्षणावरून अकलेचे तारे तोडू नका!

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- मराठा आरक्षण देण्याची भाजपाची भूमिका असून महाराष्ट्रातील महायुती सरकार मराठा समाजाला योग्य प्रकारे आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेईल असा विश्वास व्यक्त करतानाच ‘मराठा व ओबीसी आरक्षणावरून दोन समाजात वाद निर्माण करण्याचा…

नाना पटोले यांनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती आणि इंडिया…

ती डेडलाईन हुकल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज?

पुणे दि १३(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुप्त भेट झाल्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधान आले आहे. पुण्यात उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी अजित पवार यांनी शरद पवारांची…

शिंदे फडणवीस सरकारचा असाही एक विक्रम

मुंबई दि १(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकारने ३० जून २०२३ रोजी एका दिवसात तब्बल १११ शासन आदेश काढण्याचा विक्रम केला आहे. त्यातील जवळपास ८० आदेश हे बदली किंवा पदोन्नती संदर्भात आहेत आणि ३ आदेश हे समिती स्थापन करण्यासंदर्भात आहेत. या आदेशातून…

…तर शिंदे गटामुळे आगामी निवडणूकीत भाजप हरणार?

मुंबई दि १(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या एकत्र होतील का वेगवेगळ्या होतील यावर राजकीय पक्षांमध्ये मतमतांतरे असली तरीही निवडणुकीची तयारी पक्षांनी सुरु केली आहे. जागा वाटप आणि…

महाविकास आघाडीची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर?

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूकीला अजून एक वर्ष शिल्लक आहे. पण महाविकास आघाडीत आत्तापासूनच जागा वाटपावरुन खडाजंगी होत आहे. तिन्ही पक्षांमध्ये अजून जागांचा आकडाही पक्का नसताना सोशल मिडीयावर एक यादी व्हायरल झाली आहे. यात जागा…

लोकसभा व विधानसभेच्या जागा वाटपाबाबत मविआमध्ये लवकरच चर्चा

सोलापुर दि ८(प्रतिनिधी)- राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महाविकास आघाडी आजही भक्कम आहे. मागील तीन वर्षात मविआने भाजपाला धूळ चारत मोठे यश मिळवलेले आहे. मविआमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही…
Don`t copy text!