Latest Marathi News
Browsing Tag

Mahavikas aghadi

एकनाथ शिंदेचा ठाकरेंसह महाविकास आघाडीला जोरदार दणका

मुंबई दि ३ (प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेले काही निर्णय रद्द केल्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारला राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द करत आणखी…

ठरल तर! महाविकास आघाडी एकत्रच लढणार

मुंबई दि २५ (प्रतिनिधी)- येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपाविरोधात एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र,…

विरोधकांनी सत्ताधा-यांना दाखवली बिस्किटं

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनच्या चौथ्या दिवशी देखील विरोधकांनी घोषणाबाजी करत विधानभवन दणाणून सोडले. विरोधकांनी आज ५०-५० बिक्सिटचे पुडे दाखवत '५०-५० चलो गुवाहाटी’ अशा अनोख्या पद्धतीने घोषणा दिल्या. विरोधक…

‘खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके’

मुंबई दि २२(प्रतिनिधी)-एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पावसाळी अधिवेशन वादळी होणार असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. त्याप्रमाणे हे अधिवेशन वादळी होत असून सभागृहातच नाही तर सभागृहाबाहेर देखील विरोधक सरकारवर आसूड ओढताना दिसत आहेत. आज देखील…

 …तर शिंदे गट व भाजपाला बसणार पराभवाचा धक्का

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- भाजप आणि शिंदे गटाची चिंता वाढवणारे एक सर्वेक्षण समोर आले आहे. जर लोकसभेच्या आगामी निवडणुका आज झाल्या तर भाजप-शिंदे गटाला जबर धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेला संपवून शिंदे गटाच्या सहाय्याने राज्यातील लोकसभा आणि…

महाविकास आघाडीची वार्ड रचना शिंदे सरकारकडून रद्द

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- शिंदे सरकारने कॅबीनेट बैठकीत महाविकास आघाडीचा आणखी एक निर्णय रद्द केला आहे. राज्यातील महापालिका निवडणूका २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच होणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. मविआ सरकारने वाढविलेली वॉर्डांची…
Don`t copy text!