Latest Marathi News
Browsing Tag

Mashal symbol

ठाकरेंची मशाल कर्नाटकच्या निवडणूकीत धगधगणार

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- कर्नाटकात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनंतर ठाकरे देखील कर्नाटक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ठाकरे गटाने कर्नाटक विधानसभा…

धनुष्यबाणानंतर मशाल चिन्हही ठाकरेंच्या हातातून जाणार?

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला. ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. पण त्यानंतरही ठाकरेंसमोर अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीत. कारण पक्ष…

‘मशाल’ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचीच

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाले होते. मात्र, या मशाल चिन्हावर समता पक्षाने आक्षेप घेत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने ती फेटाळून लावल्यामुळे ठाकरे गटाला मोठा…

उद्धव ठाकरे गटाची मशाल पेटण्याआधीच विझणार?

मुंबई दि १२(प्रतिनिधी) - निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 'मशाल' चिन्ह देण्यात आले आहे, 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' या नावाला मंजुरी मिळाली. मात्र आता ठाकरे गटाला मिळालेल्या 'मशाल' या…

पुण्यात ठाकरे गटाच्या मशाल यात्रेत शिवसैनिकांमध्येच राडा

पुणे दि १२(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेना कुणाची? यावर दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्हे देत निवडणूक आयोगाने तात्पुरता मार्ग काढला आहे. ठाकरेंना मशाल चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे ठाकरे समर्थकांनी जल्लोष करत नव्या…
Don`t copy text!