ठाकरेंची मशाल कर्नाटकच्या निवडणूकीत धगधगणार
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- कर्नाटकात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनंतर ठाकरे देखील कर्नाटक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
ठाकरे गटाने कर्नाटक विधानसभा…