Latest Marathi News
Browsing Tag

MLA Rohit Pawar

आमदार रोहित पवार यांची मुख्यमंत्री शिंदे सरकारकडे ‘ही’ मागणी?

कर्जत दि ३०(प्रतिनिधी)- राज्याच्या काही सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे वीजपुरवठा बंद होणं, नेटवर्क नसणं किंवा सर्व्हर डाऊन होणं आदी कारणांमुळे ऑनलाईन पीक विमा भरण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे ऑनलाईन पीक विमा भरण्यासाठी किमान दहा दिवस मुदतवाढ…

‘त्या’ जमिनींची खरेदी राम शिंदेच्या आमदारकीच्या काळातील

कर्जत दि २८(प्रतिनिधी)- कर्जत - जामखेड मतदारसंघातील ‘एमआयडीसी’चा प्रश्न आता राज्यात चांगलाच तापला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात निरव मोदी यांच्यासह अनेकांनी जमिनी खरेदी केल्याचा आरोप विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे केला तर या जमिनींची खरेदी ही…

एमआयडीसीप्रश्नी कर्जत जामखेड मतदारसंघातील नागरिक, युवक आक्रमक

कर्जत दि २६(प्रतिनिधी)- कर्जत - जामखेड मतदारसंघातील पाटेगाव-खंडाळा येथील सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या आणि केवळ सरकारच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या एमआयडीसी बाबतचा मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे. आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी…

एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवार यांचे भर पावसात आंदोलन

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- कर्जत जामखेड मतदारसंघाच्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेल्या एमआयडीसीला अंतिम मंजुरी मिळावी यासाठी आमदार रोहितदादा पवार यांचे विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मौनव्रत आंदोलन केले आहे.…

कर्जत जामखेड मतदारसंघातील बँकिंग सेवा सुधारणार

कर्जत दि २४(प्रतिनिधी)- आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील बँकिंग सेवा वाढवण्यासंदर्भात कोरोना काळापासूनच आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे दिल्लीत भेट देऊन पाठपुरावा सुरू…

पाटेगाव-खंडाळा MIDC मंजुरीचा विषय पेटला

कर्जत दि २३(प्रतिनिधी)- कर्जत-जामखेड मतदारसंघात उद्योगाची चाके फिरावी आणि येथील युवांना रोजगार मिळावा या प्रमुख उद्देशाने मतदारसंघात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती होण्यासाठी आमदार झाल्यापासूनच रोहित पवार हे सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न करत…

वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व विविध उपक्रम

कर्जत दि २२(प्रतिनिधी)- सध्या सर्व राज्यभरात पंढरीची वारी आणि आषाढी एकादशीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. "जय हरी विठ्ठल" या नामघोषाने राज्यभरातून विविध पालख्या व दिंड्या पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाल्या आहेत. लाखो वारकरी दर…

सीना आणि कुकडीच्या आवर्तनापासून अनेक गावे वंचित राहण्याची भीती

कर्जत दि २(प्रतिनिधी)- उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने कर्जत - जामखेड मतदारसंघात पाण्याची पातळीही खालावत आहे. या पार्श्वभूमीवर पिण्यासाठी आणि सिंचनासाठी कुकडी आणि सीना कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची, शेतीसोबतच…

कुकडीच्या उन्हाळी आवर्तनाबाबत रोहित पवार यांचे राम शिंदेंना प्रत्युत्तर

कर्जत दि २५(प्रतिनिधी)- कर्जत तालुक्यातील ५४ गावांच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा असणाऱ्या कुकडी डाव्या कालव्यातून यंदाचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात यावे याबाबत आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी कालवा सल्लागार समितीचे…

शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणाऱ्या रोहित पवारांचे शेतकऱ्यांकडेच दुर्लक्ष?

जामखेड दि २२(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आपल्या कार्यशैलीमुळे कायम चर्चेत असतात. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी केलेली वक्तव्ये कायमच चर्चेत असतात. शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेकदा मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या…
Don`t copy text!