Latest Marathi News
Browsing Tag

Mp supriya sule

महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत आरक्षणावर लोकसभेत चर्चेसाठी वेळ मिळावी

पुणे दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात मराठा, धनगर, लिंगायत, आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी मराठा व धनगर समाजबांधव गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. हे विषय संसदेत…

खासदार सुप्रिया सुळे बसणार उपोषणाला

पुणे दि ३(प्रतिनिधी)- वारंवार मागणी आणि पाठपुरावा करूनही पूर्तता होत नसल्याने खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या असून त्यांनी आता थेट उपोषणाचाच इशारा दिला आहे. महावितरणच्या बावधन येथील सबस्टेशनसाठी त्यांनी हा इशारा दिला असून २०…

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने बारामती येथे श्रवणयंत्र वाटप शिबीर संपन्न

बारामती दि १२(प्रतिनिधी)- ज्येष्ठ नागरिक आणि कर्णबधीर मुलांनाही ऐकण्याचा अधिकार असून त्यांच्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आज बारामती येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती खासदार…

आरोग्य केंद्राचे ऑडिट करण्याबरोबरच रिक्त पदांची भरती करा

पुणे दि १०(प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या मतदार संघाच्या दौऱ्यादरम्यान बहुतांश प्रथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अपुरे मनुष्यबळ आणि औषधांचा अपुरा पुरवठा होत असल्याचे दिसून आले आहे. या रुग्णालयाचे ऑडिट करावे. याशिवाय सासूनसारख्या बड्या…

कुरकुंभ आरोग्य केंद्रात रिक्त पदांची भरती आणि ट्रॉमा केअर सेंटरचे अत्याधुनिकिकरण करा

दौंड दि ९(प्रतिनिधी)- बारामती लोकसभा मतदारसंघातील कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याबरोबरच येथील ट्रॉमा केअर सेंटरचे अत्याधुनिकीकरण करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. राज्याचे आरोग्य…

पुणे ते अमृतसर थेट रेल्वेसेवा सुरू करावी

बारामती : पुणे जिल्ह्यासह बारामती लोकसभा मतदार संघातील अंजीर, द्राक्षे, डाळींब, सीताफळ आदी फळे आणि भाजीपाल्याला अमृतसर पर्यंतच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. याचा विचार करता शेतकऱ्यांच्या सेवेसाठी पुणे ते अमृतसर दरम्यान थेट रेल्वे सुरू…

आवश्यक मनुष्यबळाअभावी राज्यातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम

पुणे दि ५(प्रतिनिधी)- आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता कमी झाली आहे. परिणामी आरोग्य सेवेवर होत असून आरोग्य खात्यात तातडीने सर्व रिक्त पदांची भरती करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे…

हडपसर ते झेंडेवाडीदरम्यान पालखी मार्गावरील कामाची ३९९ कोटींची निविदा प्रसिद्ध

पुणे दि २७(प्रतिनिधी)- खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पालखी महामार्ग अर्थात सासवड रस्त्यावरील हडपसर ते दिवे घाटाचा माथा या दरम्यानचे काम करण्यासाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केला असून ३९९ कोटी रुपयांची निविदा…

सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात?

पुणे दि २६(प्रतिनिधी)- बारामती हा पवारांचा गड समजला जातो. १९६२ पासून या ठिकाणी पवारांचे वर्चस्व आहे. त्यामुळेच पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार असे समीकरण घट्ट झाले आहे. शरद पवार, आणि आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे इथून आमदार…
Don`t copy text!