आता भाजपाकडूनही शिंदे गटाचा गद्दार असा उल्लेख
नाशिक दि ५(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यापासून शिंदे गटाला महाविकास आघाडी खासकरुन ठाकरे गटाकडून गद्दार म्हणून संबोधण्यात आले. आता शिंदे फडणवीस सरकारला एक वर्ष होत आल्यानंतर दोघांमधील वाद समोर आले आहेत. पण आता भाजपाकडुन…