राष्ट्रवादीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात पण…
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने भाजपचा दारूण पराभव केल्याने राज्यात महाविकास आघाडीला मोठं बळ प्राप्त झालं आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचंही ठरवलं आहे.…