‘नाैटंकी जितेंद्र आव्हाड औरंगजेबजींना क्रूर मानत नाहीत’
पालघर दि ५(प्रतिनिधी)- राज्यात महापुरूषांवरुन होत असलेले वाद थांबताना नाव घेत नाहीत. त्यातच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओैरंगजेबचा आदरार्थी उल्लेख केला आहे. बावनकुळे यांच्या औरंगजेबा बाबतच्या या वक्तव्यामुळे नवीन वाद…