या प्रसिद्ध अभिनेत्रीने मुंबईतील या भागात खरेदी केले कोट्यावधींचे घर
मुंबई दि २(प्रतिनिधी)- बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने मुंबईत एक नवीन आलिशान घर खरेदी केले आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जॅकलीन फर्नांडिसचे नवीन घर एका बहुमजली अपार्टमेंटमध्ये असल्याचे व्हिडिओमधून समोर आले आहे.…