प्रेमविवाहासाठी तरूणीने केला भयानक कट महाराष्ट्र खबर टीम दिल्ली दि १(प्रतिनिधी) - प्रियकराशी लग्न करण्यासाठी तरुणीने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक घटना नोएडात उघडकीस आली आहे. एका बेपत्ता तरुणीचा शोध घेत असताना तरुणीचा बनाव उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणी आणि तिच्या प्रियकरासह…