तिने हनीट्रॅपमध्ये अठरा आमदार तीन मंत्री आणि प्रसिद्ध व्यक्तींना अडकवले महाराष्ट्र खबर टीम भुवनेश्वर दि ९(प्रतिनिधी)- ओडिशामध्ये हनीट्रॅपमुळे सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. हनीट्रॅपमध्ये अडकवून मोठ्या व्यक्तींना फसवल्याचा आरोप असणारी अर्चना नागने मी तोंड उघडलं तर ओडिशामध्ये सगळं काही बदलेलं, असा धमकीवजा इशारा दिला…