ओडीसातील रेल्वे अपघाता आधीही भारतात झालेत मोठे रेल्वे अपघात महाराष्ट्र खबर टीम दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकावर शुक्रवारी संध्याकाळी दोन पॅसेंजर आणि एका मालगाडीचा भीषण अपघात झाला. यात जवळपास तीनशे लोकांचा मृत्यू झाला असून ९०० हून अधिक जखमी झाले आहेत. रेल्वेच्या डब्यांत…