राजकारणाला कंटाळत पंकजा मुंडे यांनी घेतला मोठा निर्णय
मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक मोठा भूकंप झाला आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राजकारणातून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे…