फोटो काढायला आलेल्या मुलीसोबत फोटोग्राफरचे लाजीरवाने कृत्य महाराष्ट्र खबर टीम अक्कलकोट दि ११(प्रतिनिधी)- शाळेच्या ओळखपत्रसाठी लागणारा फोटो काढण्यासाठी गेलेल्या आठवीत शिकणाऱ्या मुलीचे कपडे उतरवून तिच्या शरीराला फोटोग्राफरने स्पर्ष केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. फोटोग्राफरवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल…