पावसाची जोरदार बॅटिंगमुळे पुणेकरांची उडाली दैना महाराष्ट्र खबर टीम पुणे दि ११ (प्रतिनिधी)- पुण्यात आज अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली. खासकरून विकेंड साजरा करणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.तब्बल दोन ते तीन तास पावसाची जोरदार बॅटींग सुरू होती. त्यामुळे पुण्यातील…