रिल्ससाठी तरुणांची दुचाकीवर स्टंटबाजी बेतली महिलेच्या जीवावर महाराष्ट्र खबर टीम पुणे दि ८(प्रतिनिधी)-. रिल्स बनवण्याच्या नादात दोघा प्रसिद्ध टिक टॉक स्टारसनी मोहम्मद वाडीमध्ये एका दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला जबरदस्त धडक दिली, ही धडक इतकी भीषण होती की यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तस्लिमा पठाण असं मृत…