सुषमा अंधारे यांच्याबाबत बेताल बोलणाऱ्या आमदार शिरसाटांवर कारवाई व्हायलाच हवी
पुणे दि ३१(प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे ही समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी खासदार…