मुख्यमंत्र्यांच्या बहिणीवर पोलीसांची क्रेनने उचलत कारवाई महाराष्ट्र खबर टीम हैद्राबाद दि ३०(प्रतिनिधी)- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बहिणीची कार हैदराबाद पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने उचलल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. जगन यांची बहीण वायएसआरटीपीच्या प्रमुख शर्मिला रेड्डी…