Latest Marathi News
Browsing Tag

Shinde goverment

दुसऱ्याचे वस्त्रहरण करनाऱ्याचेच आज वस्त्रहरण झाले

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- भाजपाने मागील ९ वर्षात महाराष्ट्राला कलंक लावण्याचे पाप केले आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबद्दलचा जो आक्षेपार्ह व्हिडिओ एका खाजगी वृत्तवाहिनीने दाखवलेला आहे, तो बघितल्यानंतरच या विषयावर जास्त बोलणे…

केंद्र सरकार नफेखोरी करतेय, तुम्ही कबूल करायला घाबरता का?

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किंमती कमी झालेल्या असतानाही केंद्र सरकारकडून खतांच्या बाबतीमध्ये नफेखोरी सुरू आहे, शेतकऱ्याला मदत करायची सोडून हा कसला प्रकार सुरू आहे आणि कृषिमंत्री केंद्र सरकारची ही नफेखोरी कबूल…

राज्यातील जोड खतांचे गौडबंगल सभागृहात उघड

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, मात्र खते खरेदी करताना शेतकरी बांधवांना खतांच्या सोबत जोड खते खरेदी करावी लागत आहे. मात्र यामध्ये खाजगी सरकारी आणि सहकारी कंपन्यांकडूनच विक्रेत्यांना मुख्य खताबरोबर जोड खते सक्तीने…

दरड कोसळून शेकडो लोक रस्त्यावर आले मग वाढदिवसाच्या पार्ट्या कशा करता?

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- रायगडमधील इरसाळवाडीत दरड कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. अशा घटना घडल्यानंतर सरकार जागे होते व उपाय योजनांच्या घोषणा करते पण अशा घटना घडू नयेत म्हणून आधीच काही उपयायोजना का केल्या जात…

महाराष्ट्रात लवकरच गोव्याच्या धर्तीवर कॅसिनो सुरु होणार?

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवरील कर १८ टक्क्यांवरुन २८ टक्के केल्यानंतर महाराष्ट्रातील शिंदे सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.राज्यातील महसुलात वाढ करण्यासाठी सरकार लवकरच कॅसिनोला…

‘महाराष्ट्रातील सरकारमध्ये दम असेल तर इकडे या’

बेळगाव दि ७(प्रतिनिधी)- कर्नाटकने महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमाप्रश्नावरून वाद सुरु आहे. कर्नाटककडून प्रक्षोभक विधाने करण्यात येत असून कर्नाटक सरकार त्यांची पाठराखण करत आहे. पण त्याच वेळी…

संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळ समावेशामुळे चित्रा वाघ यांची गोची

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांना शिंदे- फडणवीस मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री होते. मात्र पुजा चव्हाण आत्महत्येमुळे त्यांना आपल्या…

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

मुंबई दि ८ (प्रतिनिधी)- राज्यात मागील दीड महिन्यापासून दोनच मंत्री कारभार पाहत आहेत. फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी होऊन आता महिना उलटून गेला असला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.पण आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खात्रीलसयक माहिती समोर आली आहे.…

महाविकास आघाडीची वार्ड रचना शिंदे सरकारकडून रद्द

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- शिंदे सरकारने कॅबीनेट बैठकीत महाविकास आघाडीचा आणखी एक निर्णय रद्द केला आहे. राज्यातील महापालिका निवडणूका २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच होणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. मविआ सरकारने वाढविलेली वॉर्डांची…
Don`t copy text!