Latest Marathi News
Browsing Tag

Suprime court

सर्वोच्च न्यायालयाचा शिंदेना दणका ठाकरेंना दिलासा

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- शिंदे - फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला आहे. मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच महापालिका निवडणुका घेण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती…

शिवसेना कोणाची? ठाकरेंची की शिंदेची

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची याबरोबरच महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत सोमवारचा दिवस अतिशय महत्वाचा ठरणार आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. आत्तापर्यंत नेहमी पुढची तारीख देण्यात आल्यामुळे उद्या काय होणार…

धनुष्यबाण कोणाचा? ठाकरे कि शिंदेचा

दिल्ली दि १६ (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या चिन्हावर ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनीही दावा केला आहे. त्याचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालय देणार आहे. ठाकरे गटाने केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्याचा निर्णय सरन्यायाधीश एन. व्ही.रमणा…

राज्यातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीस तारीख पे तारीख

मुंबई दि १० (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील राजकीय गदारोळ सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असला तरीही सुनावणीची नवीन तारीख दिली जात आहे. आता पुन्हा एकदा राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी १० दिवस लांबणीवर पडली आहे. त्यामुळे पुढची सुनावणी आता २२…

 शिवसेना कोणाची, आज फैसला?

दिल्ली दि ३(प्रतिनिधी)-महाराष्ट्रात दीड महिन्यापासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षासह शिवसेना कोणाची यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयासह इतर सर्व याचिकांवर सरन्यायाधीश रमणा यांच्या…
Don`t copy text!