दारुवरुन दोन तरुणाची डाॅक्टरला मारहाण
ठाणे दि! ८(प्रतिनिधी)- रंग खेळताना दुखापत झाल्याने ठाण्यात एक तरूण डाॅक्टरांकडे गेला होता. त्यावेळी डाॅक्टरांनी त्या तरुणाला "दारु प्यायला का"? असे विचारले. पण या विचारण्याचा राग आल्याने तरूणाने डाॅक्टरला बेदम मारहाण केली आहे.
नितीन…