Latest Marathi News
Browsing Tag

Two group fight

पुण्यात गणपती विसर्जनावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी

पुणे दि २९(प्रतिनिधी)- गणरायाला काल वाजतगाजत निरोप देण्यात आला. पण हे सर्व होत असताना पुण्यात मात्र वादाचे गालबोट लागले आहे. पुण्यातील सहकार नगर भागात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याचा…

मुलीची छेड काढल्याच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी

कल्याण दि १९ (प्रतिनिधी)- मुलीची छेड काढल्याचा वादातून दोन गटात जोरदार राडा झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमधील आंबिवली परिसरात काल रात्रीच्या सुमारास घडली. या राड्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यानंतर कल्याण खडकपाडा पोलिसांनी…

फुगे मारण्याच्या वादातून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी

डोंबिवली दि ७(प्रतिनिधी)- डोबींवलीत आजदे पाडा परिसरात फुगा मारण्याच्या वादातून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. राज्यात सगळीकडे होळीचा उत्साह आहे. पण डोंबीवलीत आजदे पाडा…

गाैतमी पाटीलच्या कार्यक्रमात दोन गटात हाणामारी

पुणे दि ५(प्रतिनिधी)- गाैतमी पाटील आणि वाद हे समीकरण अलीकडे ठरलेले आहे. कारण गाैतमी पाटीलच्या खेडच्या कार्यक्रमात जोरदार धुडगूस घातलेला पहायला मिळाला. पुण्याच्या खेड तालुक्यात हा प्रकार घडला. हा सगळा राडा थांबवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी…

भाजपा मंत्र्यासमोरच भाजपातील दोन गटात जोरदार राडा

पालघर दि २(प्रतिनिधी)- राज्यात सत्तेत असूनही भाजपाला आपला पक्षाअंतर्गत वाद समोर आला आहे. पालघरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे समोर आले आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप मधील दोन गटात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचा…

इन्स्टाग्राम स्टेटसवरुन पुण्यात दोन गटात जोरदार राडा

पुणे दि २५(प्रतिनिधी)- पुण्यात उरुळी कांचनमध्ये इंस्टाग्रामवर पुष्पा सिनेमा स्टाईल स्टेटस ठेवल्यावरून विद्यार्थ्यांच्या गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पद्मश्री मनीभाई देसाई जुनियर…
Don`t copy text!