Latest Marathi News
Browsing Tag

Video viral social media

अजित पवारांनी गायले ‘चिट्ठी आयी हैं आयी हैं’ गाणे

उस्मानाबाद दि १(प्रतिनिधी)- विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या सडेतोड बोलण्यामुळे ओळखले जातात.आपल्या खास लहेज्यातील भाषणशैलीसाठीही ते ओळखले जातात. विनोदी प्रसंग सांगत श्रोत्यांना ते सभेत खिळवून ठेवतात.पण उस्मानाबादच्या सभेत त्यांचा एक वेगळाच…

नमाज अदा करण्यासाठी गुडघ्यावर बसला आणि….

नागपूर दि १(प्रतिनिधी) - नमाज अदा करून असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमधुन समोर आला आहे. जाफर नगर मशिदीत ही घटना घडली आहे. या मशिदीत एक व्यक्ती नमाज अदा करीत होता. त्याचवेळी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा जागीच…

महिला पोलिसाच्या अंगावर दुचाकी घालत चिरडण्याचा प्रयत्न

मुंबई दि ३०(प्रतिनिधी) - पालघरच्या नालासोपारा भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. पाटणकर पार्क येथे एका जोडप्याने ड्युटीवर असलेल्या महिला पोलिसाला दुचाकीने चिरडण्याचा प्रयत्न करत पळून जाण्याचाही प्रयत्न केला पण पोलीसांनी त्यांना शिताफीने अटक…

अभिनेत्री नोरा फतेहीने असे करत सर्वांनाच केले घायाळ

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- सौंदर्यासोबत घायाळ अदांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री नोरा फतेही सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असते. अशातच आता नोराचा मराठमोळा थाट सर्वांना पहायला मिळाला आहे.तिचा हा थाट पाहून माधुरी देखील स्वतः शिट्टी मारण्यापासून थांबून…

संतापलेल्या बच्चू कडूंनी कार्यकर्त्याच्याच कानशिलात लगावली

अमरावती दि २८(प्रतिनिधी)- सरळमार्गी आंदोलन न करता अनोख्या मार्गाने आंदोलन करत सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणारा नेता म्हणून परिचित असलेल्या बच्चू कडू सध्या बदललेले दिसत आहेत. विकास कामांसाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरणारे बच्चू कडू यांनी…

लाच घेणा-या वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

चंद्रपूर दि २७(प्रतिनिधी) - वाहतूकीचे नियम तोडल्यास दंडाची प्रकिया आॅनलाईन करण्यात आली आहे. यामुळे पोलीसांच्या लाचखोरीला आणि चिरीमीरी देऊन सुटका करुन येण्याला पायबंद बसावा असा हेतू होता. पण चंद्रपूर जिल्ह्यात महामार्गावर दुचाकी वाहन…

सज्जगडावरील ‘त्या’ बछड्याची अखेर आईशी झाली भेट

सातारा दि २५(प्रतिनिधी) - सज्जनगडावरील आईपासून दुरावलेल्या बछड्याची आणि त्यांच्या आईची भेट घडवून आणण्यात वन विभागाला यश आले आहे.त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहुन अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.…

भाजपाचे ‘हे’ आमदार व्हिडिओ गेम खेळण्यात आणि तंबाखू मळण्यात दंग

उत्तर प्रदेश दि २५(प्रतिनिधी)- लोकप्रतिनिधींकडे जनतेच्या कल्याणाची जबाबदारी असते. त्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवले जाते. पण एक भाजप आमदार चक्क विधानसभेत तंबाखू मळताना आणि व्हिडिओ गेम खेळताना आढळून आला आहे.याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला…

महिला प्रवासी आणि महिला कंडक्टरमध्ये झिंज्या धरत हाणामारी

परभणी दि २५(प्रतिनिधी) - अनेकदा प्रवासात प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद होतात हे वाद कधी कधी चांगलेच वाढतात. असाच एक वाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.हा व्हायरल व्हिडिओ परभणीतला आहे.पण या प्रकरणी कोणीही तक्रार दाखल केलेली…

चार्जिंगच्या नादात कारने सात जणांना उडवले

मुंबई दि २२ (प्रतिनिधी)- मुंबईतील घाटकोपरमध्ये बुधवारी एक विचित्र अपघात घडला. एका भरधाव कारने तीन वाहनांना धडक दिल्यामुळे सातजण जखमी झाले आहेत.हा अपघात सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. विशेष म्हणजे मोबाईल चार्ज करण्याच्या नादात हा अपघात…
Don`t copy text!