Latest Marathi News
Browsing Tag

Video viral

भाजपा खासदाराने पातळी सोडली, विरोधकांना म्हटले आतंकवादी भड…

दिल्ली दि २२(प्रतिनिधी)- संसदेचे विशेष अधिवेशन सुरु आहे. यात महिला आरक्षण विधेयक संमत करण्यात आले. तसेच यावेळी चांद्रयान ३ च्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले. यावेळी भाजपा खासदार रमेश बिधुडी यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यांमुळं नवा वाद…

विमान हवेत असताना प्रवाशांची तरुणाला बेदम मारहाण

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये होणारी हाणामारी नेहमीचीच झाली आहे. पण त्याचबरोबर आता मेट्रो आणि विमानामध्ये देखील हाणामारीच्या घटना वाढल्या आहेत. तसेच सोशल मीडियावर या हाणामारीचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल देखील होत असतात.…

गणपती उत्सवाच्या वर्गणीवरुन पुण्यात दुकानदाराला बेदम मारहाण

पुणे दि १२(प्रतिनिधी)- गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अनेक मंडळांची त्यासाठीची तयारी सुरु आहे. त्याचबरोबर वर्गणीसाठी मंडळाचे कार्यकर्ते फिरत आहेत. पण पुण्यात वर्गणी न दिल्यामुळे थेट दुकानदाराला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.…

पतीने बायकोला बाॅयफ्रेंडसोबत पकडले रंगेहाथ

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- अलीकडे विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेकांचे विवाहबाह्य संबंध ज्यावेळी समोर येतात, त्यावेळी होणारा राडा खुपच भयानक असतो. सध्या सोशल मिडीयावर असे अनेक व्हिडिओ देखिल समोर आले आहेत. सध्या सोशल मिडीयावर…

उपमुख्यमंत्र्यांच्या अष्टपैलू पत्नीचा अमेरिकेत दिसला जलवा

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. कारण त्यांचा थेट अमोरिकेत सत्कार करण्यात आला आहे.…

पत्नीने पतीला गर्लफ्रेंडसोबत हाॅटेलमध्ये रंगेहाथ पकडले

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- पती पत्नीच्या जीवनात तिसरा कोणीतरी आल्यास दोघांमध्ये वाद हमखास होतो. याआधीही सोशल मिडीयावर असे व्हिडिओ जोरदार व्हायरल झाले आहेत. आताही सोशल मिडीयावर असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात पत्नीने आपला पती आणि तिच्या…
Don`t copy text!