Latest Marathi News
Browsing Tag

Video viral

जंगली गव्याने रिक्षाला धडक देत रिक्षाच उडवली मग काय..

रत्नागिरी दि १२ (प्रतिनिधी) - कोकणातील असनिये गावात एका रिक्षाला गवा रेड्याने धडक देत रिक्षा उलटून टाकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे ग्रामीण भागात भितीचे वातावरण पसरले आहे. पण वनविभागाने नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले…

शिंदे गटातील मंत्र्यासमोरच पन्नास खोके मंत्री ओकेच्या घोषणा

धुळे दि ३ (प्रतिनिधी) - शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसे आज धुळे जिल्ह्याचा दौऱ्यावर असताना त्यांची नाचक्की करणारा प्रसंग घडला आहे. त्यांच्या दौर्‍यावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. भुसे हे साक्री…

जेसीबीवर बसवून पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका

नाशिक दि २ (प्रतिनिधी)- नाशिकमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. सिन्नर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर, नदीकाठच्या अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे. त्यातच…

उस्मानाबाद वाहतूक पोलीसीची खुलेआम हप्ताखोरी

उस्मानाबाद दि १ (प्रतिनिधी)- उस्मानाबादमध्ये हप्ता मागणारा वाहतूक पोलीस कर्मचारी कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून पैसे उकळ्याच्या घटना सर्रास सुरु असल्याचे दिसून आले आहे. वाहतूक पोलिसांच्या लुबाडण्याचे अनेक प्रकार…

चरणस्पर्श करताच आशीर्वाद देणारा बाप्पा पाहिला का?

सातारा दि ३० (प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यातील एका मूर्तीकाराने गणरायाची अनोखी मूर्ती बनवली आहे. या मूर्तीच्या पायावर हात ठेवताच बाप्पा उठून उभे राहतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. या बाप्पाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. साताऱ्यात एका…

पाकिस्तानी सैनिकांनी लावलेल्या गाण्यावर भारतीय जवानांचा डान्स

दिल्ली दि २७ (प्रतिनिधी)- भारत-पाकिस्तान सीमेवर नेहमीच तणाव पहायला मिळत असतो पण त्याच सीमेवर अनोखा नजारा पाहायला मिळाला आहे. पाकिस्तानी सैन्यांनी सिद्धू मूसेवालाचं गाण स्पीकरवर लावलं लावल्यानंतर, त्या गाण्यावर भारतीय जवानांनी ताल धरल्याचा…

महिला पोलीसाकडून हमालाला मारहाण

पुणे दि ११ (प्रतिनिधी)- राज्यभरात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होत असताना पुण्यातून मात्र एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने हमालाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा सर्व प्रकार…
Don`t copy text!