विधान परिषद सभापतीपद भाजप राष्ट्रवादीकडून खेचणार महाराष्ट्र खबर टीम मुंबई दि १६ (प्रतिनिधी)- राज्यात सत्तांतर घडवल्यानंर शिंदे-फडणवीस सरकार आता विधान परिषदेत सत्तांतर घडवण्याच्या तयारीत आहे. विधानपरिषदेचे सभापतीपद मिळवण्यासाठीच्या हालचाली भाजपाने सुरु केल्या आहेत.विधान परिषदेच्या सभापतीसाठी भाजपकडून…