विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामची धुरा आता यांच्या खांद्यावर
पुणे दि २०(प्रतिनिधी)- शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पण आता शिवसंग्राममधून
त्यांच्या पत्नीला आमदारकी देण्याची मागणी केली जात आहे. राज्यपाल कोट्यातून भाजपने डॉ.…