Latest Marathi News
Browsing Tag

Viral video

मोबाईल काढण्यासाठी श्रुती टेरेसवरुन खाली वाकली आणि…

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- मुंबईतील नालासोपा-यात एक धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या गच्चीवर मोबाईलवर बोलताना हातातून निसटून टेरेसच्या सज्जावर पडलेला पडलेला मोबाईल काढायला गेलेली मुलगी इमारतीच्या गच्चीवरुन खाली पडली.पण सुदैवाने मुलीचे…

वाहतूकीचे नियम मोडणाऱ्याला पोलिसाने केली ‘अशी’ शिक्षा

मुंबई दि ११ (प्रतिनिधी)- सोशल मिडीया आज प्रत्येकाचा आवडीचा विषय आहे. सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत वाहतूक पोलीस नियमांचं भंग करणाऱ्या दुचाकीस्वारांना अनोख्या पद्धतीने समजूत घालत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ…

‘टीआरपीसाठी तुम्ही काहीही करता त्यांची फळे मी भोगलीत’

बीड दि १० (प्रतिनिधी)- प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. इंदुरीकर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.इंदुरीकर आणि कॅमेरावाले यांच्यात फारसे सख्य दिसून येत नाही. त्याचाच प्रत्यय बीड मध्ये दिसून आला आहे. पण…

माईकवरुन ती घोषणा आणि पुण्यातील गणेशभक्तांनी केले असे काही…

पुणे दि ९ (प्रतिनिधी) - महाराष्ट्रासह देशभरात यंदा दोन वर्षानंतर सगळीकडे आनंदाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या १० दिवसांपासून सुरु असलेल्या उत्साहानंतर आजच्या दिवशी गणेशभक्तांनी भावनिक होत गणरायाला निरोप देण्यात आला. पण या…

मी पोलीस आहे, मला जेवणाचे बिल मागतो का?

परभणी दि ३ (प्रतिनिधी)- एका पोलीस कर्मचाऱ्याने परभणी शहरातील वसमत रोडवर एका ढाब्यावर जेवनाचे पैसे मागितल्याने धिंगाणा घातला आहे. यावेळी त्या कर्मचाऱ्याने मद्यपान देखील केले होते. या धिंगाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे…

महिलेल्या मारहाण करणाऱ्या त्या मनसैनिकावर गुन्हा दाखल

मुंबई दि २ (प्रतिनिधी)- मुंबईतील मुंबादेवी परिसरात गणपती बॅनर मंडप उभारण्याच्या कारणावरून महिलेला मारहाण केल्याप्रकरणी अखेर नागपाडा पोलिसांनी मनसे विभागप्रमुख विनोद अरगिले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करत पोलिसांनी विनोद…

या शिक्षिकेने सांगितलेली जानेवारीची स्पेलिंग बघाच

दिल्ली दि ३०(प्रतिनिधी)- शिक्षकाकडे नवीन पिढी तयार करण्याची जबाबदारी असते. आई वडीलानंतर शिक्षण हा अतिशय महत्वाचा असतो. पण आजकाल या संकल्पनेला तडे जाण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत अशाच एका अडाणी शिक्षिकेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल…

सरकारी कर्मचाऱ्यांला दांडक्याने बेदम मारहाण

जळगाव दि ३०(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावात वीज चोरी करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करण्यासाठी केलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर…

उदयनराजेंनी कार्यकर्त्याला भरवला अशा पद्धतीने पेढा

सातारा दि १७ (प्रतिनिधी)-उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलमुळे कायमच चर्चेत असतात. कधी दुचाकीवर फिरताय तर कधी कार्यकर्त्यांसाठी पोलिसांशी भिडतात पण काॅलर उठवण्याची स्टाईल जास्त फेमस आहे. यामुळं ते आपल्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय…
Don`t copy text!