अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा
सोलापूर दि २४(प्रतिनिधी) - अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचत थंड डोक्याने पतीचा खून केल्याची घटना सोलापूरमध्ये घडली आहे. पण पोलीसांनी शिताफीने तपास करत २४ तासातच आरोपींना अटक केली…