Latest Marathi News
Ganesh J GIF

आयपीएल २०२३ चे बिगुल वाजले

सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, पहा कधी, कुठे, भिडणार संघ, पहा वेळापत्रक

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- सर्वांना प्रतिक्षा असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आले. आयपीएलचा महासंग्राम 31 मार्चपासून सुरू होणार असुन पहिला सामना गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला जाणार आहे.आयपीएलच्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबतची अधिकृत घोषणा केली गेली.

आयपीएलचे सामने अहमदाबाद, मोहाली, लखनऊ, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाळा या मैदानावर खेळवले जाणार आहेत. यंदाच्या मोसमात ७० सामने साखळी फेरीतील असतील. तर १८ डबर हेडर सामने खेळवले जाणार आहे.

दोन गटाची विभागणी
ग्रुप A – मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स
ग्रुप B – चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स

आयपीएल वेळापत्रक २०२३

31 मार्चGT vs CSK
1 एप्रिल PBKS vs KKR
1 एप्रिल LSG vs DC
2 एप्रिल SRH vs RR
3 एप्रिल CSK vs LSG
4 एप्रिल DC vs GT
5 एप्रिल RR vs PBKS
6 एप्रिल KKR vs RCB
7 एप्रिल LSG vs SRH
8 एप्रिल RR vs DC
8 एप्रिल MI vs CSK
9 एप्रिल GT vs KKR
9 एप्रिल SRH vs PBKS
10 एप्रिल RCB vs LSG
11 एप्रिल DC vs MI
12 एप्रिल CSK vs RR
13 एप्रिल PBKS vs GT
14 एप्रिल KKR vs SRH
15 एप्रिल RCB vs DC
15 एप्रिल LSG vs PBKS
16 एप्रिल MI vs KKR
16 एप्रिल GT vs RR
17 एप्रिल RCB vs CSK
18 एप्रिल SRH vs MI
19 एप्रिल RR vs LSG
20 एप्रिल PBKS vs RCB
20 एप्रिल DC vs KKR
21 एप्रिल CSK vs SRH
22 एप्रिल LSG vs GT
22 एप्रिल MI vs PBKS
23 एप्रिल RCB vs RR
23 एप्रिल KKR vs CSK
24 एप्रिल SRH vs DC
25 एप्रिल GT vs MI
26 एप्रिल RCB vs KKR
27 एप्रिल RR vs CSK
28 एप्रिल PBKS vs LSG
29 एप्रिल KKR vs GT
29 एप्रिल DC vs SRH
30 एप्रिल CSK vs PBKS
30 एप्रिल MI vs RR
1 मे LSG vs RCB
2 मे GT vs DC
3 मे PBKS vs MI
4 मे LSG vs CSK
4 मे SRH vs KKR
5 मे RR vs GT
6 मे CSK vs MI
6 मे DC vs RCB
7 मे GT vs LSG
7 मे RR vs SRH
8 मे KKR vs PBKS
9 मे MI vs RCB
10 मे CSK vs DC
11 मे KKR vs RR
12 मे MI vs GT
13 मे SRH vs LSG
13 मे DC vs PBKS
14 मे RR vs RCB
14 मे CSK vs KKR
15 मे GT vs SRH
16 मे LSG vs MI
17 मे PBKS vs DC
18 मे SRH vs RCB
19 मे PBKS vs RR
20 मे DC vs CSK
20 मे KKR vs LSG
21 मे MI vs SRH
21 मे RCB vs GT

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!