पुण्यात महिलेने छेड काढणाऱ्या तरुणाला दिला बेदम चोप
पुणे - राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. पण हे असताना छेडछाडीच्या घटना मात्र सर्रास घडत असतात. त्यामुळे वारंवार महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेत येत असतो. पण पुण्यात मात्र एका महिलेने छेड काढणाऱ्याला…