राज ठाकरेंना बसणार मोठा धक्का ! पक्षाची मान्यता रद्द होणार? मनसेच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकही जागा न जिंकलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा झटका बसू शकतो. समोर आलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग राज ठाकरेंच्या मनसे पक्षाची मान्यता रद्द करू शकते.
राज ठाकरे यांनी आज त्यांच्या घरी…