पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी ; मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन,महिलेला…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. बुधवारी रात्री ९च्या सुमारास हा फोन आल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी…