कर्वेनगर येथून अल्पवयीन मुलाकडून गावठी पिस्तुल जप्त ; ४० हजार रुपयांचे पिस्तुल व एक जिवंत काडतुस…
कर्वेनगर येथील कॅनॉल रोडवर उभ्या असलेल्या अल्पवयीन मुलाकडून गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने गावठी पिस्तुल जप्त केले आहे. वारजे माळवाडी परिसरात सहायक पोलीस निरीक्षक ढवळे, पोलीस अंमलदार शिंदे, भंडलकर व इतर सहकारी गस्त घालत असताना एक…