चेष्टा मस्करी एकाच्या जीवावर बेतली ! २२ वर्षीय तरुणावर कोयत्याने वार ; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
पुणे - चेष्टा मस्करीतून झालेल्या वादात एका तरुणावर रविवारी (दि.८) कोयत्याने वार करण्यात आले होते. गंभीर जखमी झाल्याने संबंधीत तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जयदीप ज्ञानेश्वर…