वडील हॉटेलच्या गल्ल्यातून पैसे घेऊन जात ; संतापलेल्या मुलाने वडिलांनाच कायमचे संपवले
पिंपरी - चहाच्या हाॅटेलच्या गल्ल्यातून पैसे घेत असल्याने मुलाने लाकडी दांडक्याने मारत वडिलांचा खून केला. थेरगाव येथील वनदेवनगर येथे रविवारी (दि. १) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
काळुराम महादेव भोईर (५२)…