Latest Marathi News

पुण्यात पावसाचा हाहा:कार: कार्यालयांना सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे शहर आणि जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे शहरातील ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून अनेक लोक अडकले आहेत.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकांना…

नेपाळमध्ये विमानाचा भीषण अपघात; १८ जणांचा मृत्यू ,अपघाताचा व्हिडिओ समोर

नेपाळमध्ये पुन्हा एकदा एक मोठा विमानअपघात झाला आहे. नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर 9N-AME हे विमान उड्डाण घेतल्यानंतर काहीवेळात कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात १९ जण होते ज्यापैकी…

पुण्यातील ससून रुग्णालयाची आणखी एक माहिती समोर; पुन्हा एकदा कारवाई होणार?

मागील काही दिवसांपासून ससून रुग्णालय चर्चेत आहे. ललित पाटील ड्रग्स प्रकरण, कल्याणीनगर पोर्शे कार अपघातातील रक्त नमुन्यात केलेले बदल, काल -परवाच ससूनच्या डॉक्टरने बेवारस रुग्णाशी केलेले अमानवी कृत्य अशी अनेक प्रकरणे सांगता येतील.…

अल्पवयीन मुलांच्या बॅगमध्ये आढळून आले धारदार कोयते ; तीन मुलांसह एकावर कारवाई

धारदार शस्त्राचा धाक दाखवून दहशत माजवित आणि धारदार कोयते घेऊन फिरणा-या तीघा अल्पवयीन मुलांसह एकाच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. संशयितांच्या बॅगमध्ये आढळून आलेले चार लोखंडी कोयते हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी गंगापूर पोलीस…

सत्ता आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लागतात ,अरबी समुद्रात स्मारक होत नाही; मनोज जरांगेची भाजपावर…

पंतप्रधान मोदी यांना सत्ता आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लागतात. परंतु, अद्यापपर्यंत अरबी समुद्रात स्मारक झालेले नाही. छत्रपतींचा महानाट्य दाखवले म्हणजे गुन्हा केला का, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे.मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या…

काँग्रेस नौटंकी अन् नाच्यासारखी पार्टी; बावनकुळेची टीका

काँग्रेस म्हणजे नौटंकी आणि नाच्यासारखी पार्टी आहे. कोणी काहीही चांगले केले तरी त्यांना कधीच पटत नसल्याची बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी खोटे बोलून खोटा प्रचार केला. आता…

पुण्यातील या 29 बोगस शाळा, 13 शाळांप्रकरणी गुन्हा दाखल

पुण्यातील 29 बोगस शाळांना लागणार टाळे लागणार आहे. शिक्षण विभागाने या 29 बोगस शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे तर 13 शाळांवर गुन्हा दाखल केला आहे.पुणे महानगर पालिकेच्या शिक्षण मंडळाने बोगस शाळांची आकडेवारी जाहीर केली आहे.पुण्यातील शिक्षण…

मनोज जरांगेची टिका ; दरेकरने कपाळावर कुंकू लावले तर सखू सारखा दिसेल

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं आहे. त्यांनी सरकारला 13 ऑगस्ट पर्यंतचा वेळ दिला आहे. उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर करताना त्यांनी भाजपा, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यावर पातळी सोडून टीका…

पुण्यातील धक्कादायक प्रकार ! कौटुंबिक वादातून पत्नीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या

कौटुंबिक वादातून पत्नीवर कुऱ्हाडीने घाव घालत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील लोणीकंद भागात ही घटना घडली आहे. या घटनेने पुण्यातील लोणीकंद परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वाद टोकाला गेल्यानंतर नवऱ्याने मध्यरात्री…

विधवा महिलेसोबत इन्स्टाग्रामवर केली मैत्री, भेटीगाठी झाल्या आणि नंतर…

उत्तर प्रदेशमधील हापूड येथील रहिवासी असलेल्या एका तरुणावर मुंबईतील महिलेने बलात्कार आणि फसवून धर्मपरिवर्तन करायला लावल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने मुंबईमधील एका विधवा महिलेसोबत इन्स्टाग्रामवरून…
Don`t copy text!