एका १७ वर्षीय मुलाला भांडण सोडवणे पडले महागात…
भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला तीन जणांनी बेदम मारहाण करुन डोक्यात सिमेंटचा ब्लॉक करून गंभीर जखमी केले. हा प्रकार शनिवारी रात्री नऊच्या सुमारास रुपीनगर, तळवडे येथील सार्वजनिक रोडवर घडला आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी…