Latest Marathi News

कुणबी नोंदी रद्द करा; मनोज जरांगे हे लक्ष्मण हाकेंच्या मागणीवर चांगलेच संतापले

मंडल आयोगाने ओबीसींना १४ टक्के आरक्षण दिले होते. तेच १४ टक्के आरक्षण ओबीसींना मिळायला हवे. मराठ्यांच्या गरीब मुलांना मिळायला लागल्यावर यांचा थयथयाट होऊ लागला आहे.लहान भाऊ म्हणून आम्ही ओबीसींना मिळालेल्या आरक्षणाबाबत काही बोललो नाही. मी…

वाढदिवसाचा केक कापताना मित्रावर कोयत्याने वार

मित्रांनी मित्राच्या वाढदिवसाला न बोलविल्याच्या कारणावरून एकाने मित्रावर कोयत्याने वार केले. तसेच चार वाहनांची तोडफोड केली. ही घटना गुरुवारी (दि. २०) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास ममतानगर, जुनी सांगवी येथे घडली.याप्रकरणी मयूर सुरेश…

महाविकास आघाडीतील एकजुटीसाठी दोन पावले मागे आलो, पण आता – शरद पवार यांचा कार्यकर्त्यांना संदेश

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. या यशात सर्वाधिक वाटा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आहे. शरद पवार यांचा स्ट्राईक रेट महाविकास आघाडीत सर्वाधिक आहे.शिवसेना उबाठाकडून सर्वाधिक 21 जागेवर उमेदवार उभे करण्यात आले…

विधानसभेला भाजपाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण ? 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा पराभव झाल्याने दिल्लीतील भाजपश्रेष्ठी नाराज असल्याचे वृत्त आहे. या पराभवानंतर भाजपामहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याशिवायच निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.मराठा आंदोलन, शेतकऱ्यांचा…

छगन भुजबळांची घरवापसी होणार? काय म्हणाले शरद पवार?

मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यांची लोकसभा आणि राज्यसभेवर जाण्याची संधी हुकल्यामुळे ते काहीसे नाराज आहेत.यानंतर ते परत शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरु झाली. मात्र उद्धव…

भांडण मिटवणे पडले महागात, टोळक्याकडून तरुणावर जीवघेणा हल्ला

खरकटे पाणी अंगावर उडाल्याच्या कारणावरुन एका तरुणाला टोळक्याकडून मारहाण करण्यात आली. ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला चार जणांच्या टोळक्याने लोखंडी अँगलने व लाकडी दांडक्याने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना चिखली…

मनोज जरांगेंचं ठरलं, विधानसभा निवडणूक लढवणार

सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी 127 जागांवर पहिला सर्व्हेदेखील केला आहे.खुद्द जरांगे यांनी एबीपी माझाशी बोलताना ही घोषणा केली आहे. मात्र ते स्वतः निवडणूक लढवणार…

अजितदादांचे आमदार कधी बंड करणार ? -रोहित पवार

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ पक्षात नाराज आहेत. राज्यसभेवर न पाठवल्याने छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच समता परिषदेने भुजबळ यांना वेगळा निर्णय घेण्याचा आग्रह धरला आहे.या सर्व चर्चा असतानाच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार…

आईसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या युवकाला मारहाण ; विरोधी गुन्हे दाखल

आईसोबत असभ्य वर्तन केल्याच्या कारणावरुन एका युवकाला बेदम मारहाण करुन त्याचे दात पाडले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करुन तिघांना अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.17) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास संचेती…

शेतकरी मेळाव्यात शरद पवारांचं मोठं विधान

लोकसभा निवडणूक संपताच शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. मागचे दोन दिवस शरद पवार बारामतीत आहेत. यावेळी ते शेतकरी मेळाव्यांना हजेरी लावत आहेत.यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शरद पवार यांनी…
Don`t copy text!