संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. "मी पुन्हा येईन… पुन्हा येईन..लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन असे गळा फ़ोडून सांगणारे आता : मला जाऊदे ना घरी, वाजले की बारा, अशी रेकॉर्ड लावत आहेत. छान... महाराष्ट्र तुम्हाला…